महावितरण अप्रेंटिस भरती - 2025
Latur Apprentice Bharti
Total
132 जागा
महत्वाची माहिती
(Important Details)
- भरतीचे नाव -
महावितरण अप्रेंटिस भरती 2025
लातूर
एकूण जागा: 132
नोकरी ठिकाण
लातूर
अर्ज करण्याचा प्रकार: ऑनलाइन (Online)
अर्ज सुरु होण्याची तारीख
20 मे 2025
अर्ज करण्याची शेवटची तारीख
02 जून 2025
फी
अर्ज शुल्क नाही (Fee: ₹0)
पदांचा तपशील (Post Details)
Total 132
वायरमन (तारतंत्री) -
66
इलेक्ट्रिशियन (विजतंत्री) -
66
शैक्षणिक पात्रता (Eligibility)
उमेदवारांनी किमान 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
तसेच ITI-NCVT (इलेक्ट्रिशियन/वायरमन) मध्ये उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा (Age Limit)
वयोमर्यादा विषयी जाहिरातीत स्पष्ट उल्लेख नाही.
कागदपतत्रे सादरीकरणाचे ठिकाण
महावितरण मंडळ कार्यालय, साळे गल्ली, जुने पावर हाऊस, लातूर.
महत्वाचे दस्तावेज (Documents Required):
1. 10वी प्रमाणपत्र (मार्कशीट)
2. ITI प्रमाणपत्र (NCVT)
3. आधार कार्ड
4. पासपोर्ट साईझ फोटो
5. जात प्रमाणपत्र (असल्यास)
6. रहिवासी प्रमाणपत्र
7. बँक पासबुक (जर मागितले असेल तर)
8. इतर आवश्यक कागदपत्रे
महत्वाच्या तारखा (Important Dates):
ऑनलाइन अर्ज सुरु: 20 मे 2025
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 02 जून 2025
अर्ज कसा करावा? (How to Apply)
1. सर्व आवश्यक कागदपत्रांची प्रत तयार ठेवा.
2. अर्ज Mahavitaran कार्यालय लातूर येथे सादर करावा.
3. ऑनलाईन अर्जाची लिंक महावितरणच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध असेल.
Official Website/Apply Link
(अर्ज सुरू झाल्यावर लिंक येथे उपलब्ध होईल)
0 Comments
Thank you / आभारी आहोत.
Please share and follows.