google-site-verification: googlea24dc57d362d0454.html माणूस रोज स्वामीची पोथी वाचत असतो पण .. .. जरूर वाचा. Man is reading Swami's book every day but .. .. Must read

माणूस रोज स्वामीची पोथी वाचत असतो पण .. .. जरूर वाचा. Man is reading Swami's book every day but .. .. Must read

https://shrikant89.blogspot.com



|| श्री स्वामी समर्थ ||
             माणूस रोज स्वामींची पोथी वाचत असतो व जप करत असतो, कधी कोणाशी वाईट बोलणं नाही पण त्यालाच अडथळे येतात. घरात अडचणी, कोणाला शरीराची समस्या, कोणाला पैशाचा समस्या, एकंदरीत गांजलेला असतो. मनात म्हणतो मी इतके करतो माझ्या वाटेला असे  कसे ?
            या सर्वाच कारण आहे कर्म. माणूस सद्या कर्माचा विचार करतो पण पूर्व कर्म ( संचित ) विसरतो आणि बरोबर संचित क्रियमाण होते व प्रारब्ध म्हणून समोर उभे राहते.
राजा दशरथ यांच्या हातुन सुद्धा चुकून श्रावणबाळ मारले गेले. आई वडिलांकडून शाप मिळाला तु सुद्धा पुत्र शोकाने मरशील. परंतु तेव्हा रामाचा जन्मच झाला नव्हता म्हणून हा शाप संचितात जमा झाला.नंतर जेव्हा राम सिंहासनावर बसणार दशरथाचे संचित कर्म क्रियमाण झाले व प्रारब्ध होऊन समोर आले. व राम वनवासात गेले आणि त्याच्या शोकातच दशरथ राजा मरण पावले.
             राम स्वतः भगवान,ईश्वरी अवतार होते पण कर्म आणि काळ यांच्यामध्ये त्याने ढवळाढवळ केली नाही. हे उदाहरण सिद्ध करते की,कर्म फळ हे निश्चित आहे आणि तसेच मिळते जसे याआधी कर्म हातून झालेलं असते 
              म्हणून सर्वजण... आता तरी सुधरा... सेवा करा... सेवेकरी व्हा... घरात अध्यात्मिक वातावरण निर्माण करा. भोग तर भोगावेच लागतात पण अध्यात्मिक सेवने त्यांची 
तीव्रता कमी होते व सहज तुम्ही परिस्थितीला तोंड देऊ शकता.

|| Sri Swami Samarth ||

             Man is reading and chanting Swami's book every day, he never speaks badly to anyone but he is the only obstacle. Problems at home, some have body problems, some have money problems, overall bald. I say in my mind, how can I do so much?
            The reason for all this is karma. Man thinks of the present karma but forgets the previous karma (accumulated) and with the accumulated action comes and stands in front as the destiny.Shravanbal was also accidentally killed by King Dasharatha. Cursed be your mother and father, and you too will die of grief. But then Ram was not born, so this curse accumulated in Sanchita. Later, when Ram was about to sit on the throne, the accumulated karma of Dasharatha came into action and came to the fore. and Rama went into exile and King Dasharatha died in his grief.
             Ram himself was God, the divine incarnation but he did not interfere between karma and time. This example proves that the fruit of karma is certain and is obtained in the same way as karma has been done before
              So everyone ... improve now ... serve ... be a servant ... create a spiritual atmosphere at home. Suffering takes place, but spiritual service reduces their intensity and you can easily face the situation.


Post a Comment

0 Comments

Close Menu