google-site-verification: googlea24dc57d362d0454.html जनकल्याण योजनेचा अनुभव श्री. चेतन पाटील ,पुणे .. एकदा वाचा

जनकल्याण योजनेचा अनुभव श्री. चेतन पाटील ,पुणे .. एकदा वाचा

https://shrikant89.blogspot.com
|| श्री स्वामी समर्थ ||


         मी  चेतन पाटील राहणार पुणे मी जनकल्याण योजनेचा एक भव्य अनुभव मांडीत इच्छीतो. 
      मला माझा मावसभाऊ मागच्या ३ महिन्यापासून जनकल्याण योजनेचा फॉर्म भरण्यासाठी आग्रही  होता पण मी काही अंशी पुढे चालढकल करत होतो शेवटी मागच्या आठवड्यात पेपर MANDET ने माझा फॉर्म भरण्यात आला.                     
          मी जनकल्याण योजनेसाठी जो खाता क्रमांक दिला ते मी शिक्षण घेत असताना मला माझ्या शिष्यवृत्तीसाठी कॉलेज मार्फत उघडण्यात आले  होते आणि ते आता पर्यंत चालुच आहे आणि मी त्यात थोडेच पैसे जवळ  ठेवतो.              
         मी ज्या दिवशॊ जनकल्यान योजनेचा फॉर्म भरला त्याच्या दुसऱ्या दिवशी मला कंपनीत Best  Employee म्हणून Award देऊन गौरवण्यात आले आणि रुपये २०,०००/- म्हणून बक्षिसाची रक्कम म्हणून माझ्या खात्यात जमा जे कि ज्याचा कधी विचारही केला नव्हता आणि अपेक्षित सुद्धा नव्हते पण मला स्वामींनी माझ्या पूर्ण रकमेपेक्षा जास्त रक्कम मला प्रसाद म्हणुन दिली.
             अशीच स्वामींची कृपाशिर्वाद असु द्या हीच तुमच्या चरणी प्रार्थना
                                            श्री स्वामी समर्थ
 

सौ.माधुरी कुमावत -9823181821
 जनकल्याण प्रतिनिधी -


Post a Comment

0 Comments

Close Menu