google-site-verification: googlea24dc57d362d0454.html इंडियन ओव्हरसीज बँक भरती 2025 स्थानीय बँक अधिकारी (Local Bank Officer - LBO) पदासाठी भरती 2025

इंडियन ओव्हरसीज बँक भरती 2025 स्थानीय बँक अधिकारी (Local Bank Officer - LBO) पदासाठी भरती 2025





खालील नावावर क्लिक करा.
 

स्थानीय बँक अधिकारी 

(Local Bank Officer - LBO) 

पदासाठी भरती

एक उज्ज्वल संधी! भारतभर विविध राज्यांमध्ये बँकेत नोकरी करण्याची संधी



-  एकूण पदसंख्या - 
400 जागा


- पदाचे नाव व तपशील - 

   स्थानीय बँक अधिकारी (LBO) - 400


- शैक्षणिक पात्रता - 
  1. उमेदवाराने कोणत्याही शाखेतील पदवी पूर्ण केलेली असावी.
  2. पदवी अंतिम वर्षात असलेले उमेदवार पात्र नाहीत.

- वयोमर्यादा -
(दिनांक 01 मे 2025 अनुषंगाने)
किमान वय: 20 वर्षे
कमाल वय: 30 वर्षे
मागासवर्गीय उमेदवारांना वयामध्ये सूट:
SC/ST: 05 वर्षे
OBC (Non-Creamy Layer): 03 वर्षे
PWD: लागू नियमांनुसार सूट


- नोकरीचे ठिकाण - 

महाराष्ट्र

तामिळनाडू

ओडिशा

गुजरात

पश्चिम बंगाल

पंजाब


- फीस (Fees) -

General/OBC/EWS: ₹850/-

SC/ST/PWD: ₹175/-


- महत्त्वाच्या तारखा - 
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची 

दिनांक - 31 मे 2025

(अर्ज लवकर पाठवावा, शेवटच्या क्षणी तांत्रिक अडचणी येऊ शकतात.)


- आवश्यक कागदपत्रे - 

1. शैक्षणिक प्रमाणपत्रे (पदवी प्रमाणपत्र / गुणपत्रक)


2. जन्मतारीख सिद्ध करणारा पुरावा (उदा. जन्म दाखला / 10वी प्रमाणपत्र)


3. जात प्रमाणपत्र (SC/ST/OBC उमेदवारांसाठी)


4. रहिवासी प्रमाणपत्र


5. PWD उमेदवारांसाठी वैद्यकीय प्रमाणपत्र (जर लागू असेल तर)


6. पासपोर्ट साईज फोटो व सही


7. ओळखपत्राची छायांकीत प्रत 
(उदा. आधार कार्ड / PAN कार्ड)



- अर्ज प्रक्रिया - 
अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जातील.
अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज भरावा.
अर्ज करताना सर्व आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावीत.


- अधिकृत वेबसाईट - 



(अर्ज भरताना आणि सविस्तर माहिती पाहण्यासाठी ही वेबसाईट वापरावी.)


- निवड प्रक्रिया - 
ऑनलाईन परीक्षा
मुलाखत (Interview)
अंतिम निवड एकूण गुणांच्या आधारे केली जाईल.


महत्वाचे

जाहिरातीत दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा.

सर्व कागदपत्रे योग्य व खऱ्या स्वरूपात द्यावीत.

बँकेचा निर्णय अंतिम व बाध्यकारी राहील.


संपर्कासाठी:

वेबसाईट

अधिकृत ईमेल किंवा हेल्पलाइन क्रमांक लवकरच वेबसाईटवर प्रसिद्ध केला जाईल.



इंडियन ओव्हरसीज बँक मध्ये आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच अर्ज करा!
व आपल्या मित्राला ही लिंक पाठवा .



Post a Comment

0 Comments

Close Menu