google-site-verification: googlea24dc57d362d0454.html 10 वी बँक ऑफ बडोदा शिपाई भरती 2025

10 वी बँक ऑफ बडोदा शिपाई भरती 2025



खालील नावावर क्लिक करा


 

एक सुवर्णसंधी

10 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी!

एकूण जागा: 500

पद 
ऑफिस असिस्टंट (शिपाई) 500

शैक्षणिक पात्रता:
उमेदवाराने किमान 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा (01 मे 2025 रोजी):
18 ते 26 वर्षे
SC/ST प्रवर्ग: 5 वर्षे सूट
OBC प्रवर्ग: 3 वर्षे सूट


नोकरीचे ठिकाण:
संपूर्ण भारतभर


अर्ज शुल्क:
General/OBC/EWS: ₹600/
SC/ST/PWD/महिला: ₹100/-

महत्त्वाची तारीख:
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 23 मे 2025




कागदपत्रांची यादी (Documents Required):

1. 10 वी ची गुणपत्रिका व प्रमाणपत्र (Marksheet & Certificate)

2. जन्मतारीख दाखला (Birth Certificate / SSC प्रमाणपत्र)

3. जात प्रमाणपत्र (SC/ST/OBC असल्यास)

4. रहिवासी दाखला

5. आधार कार्ड किंवा इतर ओळखपत्र

6. पासपोर्ट साइज फोटो

7. स्व-हस्ताक्षरीत अर्जाची प्रिंट

8. शुल्क भरल्याचा पुरावा (Receipt)



वेतन (Salary Details):

अंदाजे मासिक वेतन: ₹14,500 ते ₹21,700/-
(केंद्र सरकारच्या नियमानुसार बदल होऊ शकतो)

अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट:



> टीप: अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात व सूचना नीट वाचा. भरती प्रक्रियेसाठी शारीरिक चाचणी/लेखी परीक्षा असू शकते.
 

Post a Comment

0 Comments

Close Menu